पोरीचं लगीन तर सगळेच करतात, “मी माझ्या पोरीला शिकवून पाहते”

राष्ट्रीय पुरस्कारप्राप्त ‘सुमी’ चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित. मुंबई : डोळ्यांत अनेक स्वप्नं असणाऱ्या हसऱ्या ‘सुमी’चे पोस्टर काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर झळकले. कोण आहे ही ‘सुमी’ याची उत्सुकता लागलेली असतानाच आता या … Continue reading पोरीचं लगीन तर सगळेच करतात, “मी माझ्या पोरीला शिकवून पाहते”